Ad will apear here
Next
संजीवनी मंत्र आणि डीएन्ए
महामृत्युंजय मंत्र हा केंद्रबिंदू ठेवून विवेक रत्नपारखी यांनी या पुस्तकासाठी लेखन केले आहे.

‘३३ अक्षरांच्या या मंत्राने ध्वनीची जी वारंवारता डीएनएच्या स्फटिकस्वरूपातील द्रव्यता असते आणि ती म्हणजे ५२८एचझेड (ध्वनिमापक). या ध्वनिलहरी मंत्राने निर्माण होऊन पुनश्च डीएनएवर जिवंत होऊ शकतात. अनुवंशिकतेतून डीएनएचे शुद्धीकरण, त्याची रोगातून मुक्ती म्हणजे महामृत्युंजय मंत्राच्या साधनेनी केलेली सिद्धता, हा या पुस्तकाचा जीवात्मा.’ या रत्नपारखी यांच्या मनोगतातूनच विषय स्पष्ट होतो.

डॉ. प्रकाश वांजपे यांनी सहलेखन केले आहे. आधुनिक विज्ञान आणि महामृत्युंजय मंत्र यांची सांगड त्यांनी घातली आहे.

प्रकाशक : ॐ प्रकाशन
पाने : ३२४
किंमत : ४०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZXWBK
Similar Posts
संजीवनी मंत्र आणि डीएनए ‘संजीवनी मंत्र’ आणि ‘डीएनए’ हे खरं तर दोन अत्यंत वेगळ्या संदर्भातले शब्द आणि तसेही सामान्य माणसाच्या वकुबाच्या पलीकडले; पण त्या दोन्हींमध्ये काही बंध असू शकतात, नव्हे, आहेतच आणि ते समजून घेऊन आपण आपलं आयुष्य अधिक बळकट, अधिक समृद्ध, अधिक समाधानी कसं करू शकतो ते सांगणारं पुस्तक म्हणजे ‘संजीवनी मंत्र आणि डीएनए’
श्रीपाद वल्लभ श्रीपाद वल्लभांचे हे रसाळ जीवनचरित्र ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी वाचकांसमोर आणले आहे. चौदाव्या शतकात जन्मलेले श्रीपाद वल्लभ आज एकविसाव्या शतकातही प्रिय आहेत, पूजनीय आहेत, ते त्यांच्या अजरामर कार्यामुळे. विजयनगरचे हिंदू साम्राज्य स्थापन करण्याची मूळ प्रेरणा श्रीपादांची होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही
आरोग्य तुमच्या हातात - अर्थात रोगानुसार योगा आपल्या सर्वांकडे एक गोष्ट समान असते ती म्हणजे शरीर. त्याकडे वेळीच लक्ष न दिल्यास आरोग्याच्या कुरबुरी सुरू होतात. हे टाळून निरोगी शरीर व आनंदी मनासाठी योग्य व्यायाम व आहार महत्त्वाचा ठरतो. या गोष्टींकडे लक्ष वेधत प्रा. दिनेश भालके यांनी ‘आरोग्य तुमच्या हातात अर्थात रोगानुसार योगा’मधून योगाभ्यासाविषयी मार्गदर्शन केले आहे
रहस्यमय इजिप्तचा शोध इजिप्त हे प्राचीन शहरांपैकी एक मानले जाते. नाईल नदी, ग्रेट पिरॅमिड्स व स्फिंक्स ही येथील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. पिरॅमिडबद्दल तर गूढ कुतूहल असते. इजिप्तच्या अशा गूढ चेहऱ्यापर्यंत पोचून त्याचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न पॉल ब्रन्टन यांनी ‘रहस्यमय इजिप्तचा शोध’मधून केला आहे. तेथील गुढात्मक मंदिरे आणि

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language